सध्या सर्वच कलाकारांची लगीनघाई सुरु आहे. यातच येत्या १४ फेब्रुवारीला आस्ताद आणि स्वप्नाली लग्न बंधनात अडकणार आहेत. पण अजून हि स्वप्नालीची लग्नाची शॉपिंग झालेली नाही. आणि याच निम्मिताने cnx च्या टीमसोबत स्वप्नाली आज शॉपिंग करणार आहे. पहा हा सविस्तर व्हिडीओ -

#lokmatcnxfilmy #SwapnaliPatil #aastadKale #WeddingShopping
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber